उस्मानाबाद /प्रतिनिधी-
महादेव सोमनाथ पेटे, (रा. तेर, ता. उस्मानाबाद) हा दि. 16 जुलै.2020 रोजी मौजे तेर येथील जनता धाब्यामध्ये दारुचा विनापरवाना विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने विदेशी दारुच्या 8 बाटल्या (अंदाजे किमंत. 4,574/-रु.)  कब्जात बाळगला असतांना पो.ठा. ढोकी च्या पथकास आढळला.यावेळी पोलिसांनी सर्व माल जप्त करून  ्याच्या विरोधात ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.
 
Top