तुळजापूर / प्रतिनिधी-
तालुक्यातील माळुंब्रा येथे गावात कोरोना काळात ही अवैधरित्या दारु व गुटखा राजरोस पणे विक्री होत असल्याने याचा परिणाम कोरोना संसर्ग रोखण्यात होत असल्याने अवैध दारु व गुटखा विक्री बंद करण्याची मागणी होत आहे.
तुळजापूर सोलापूर महामार्गावर माळुंब्रा गाव असुन गावची लोकसंख्या तीन हजारचा आसपास आहे सध्या गावात किराणा दुकांन मध्ये गुटखा दारु विक्री राजरोस होत आहे लाँकडाऊन मुळे हाताला काम मिळत नसल्यामुळे युवा वर्ग दिवसेंदिवस दारु गुटखा आहारी जात आहे. दारु पिवुन, गुटखा खावुन ही मंडळी रस्त्यावर थुंकत पिचकारी मारत असल्याने हा प्रकार कोरोना संसर्गजन्य साथ रोखण्यासाठी अपयशी ठरत असल्याने या लोकांचा व्यसनामुळे गावात कोरोना येण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनमध्ये भितीचे वातावरण पसरले असल्याने दुकानान मधुन होणारी दारु गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
माळुंब्रा गाव प्रगतीशिल शेतकऱ्यांचे गाव असल्याने सुशिक्षित मंडळी वृध्द महिला वर्ग अवैधधंदे बंद करण्याची मागणी करीत आहेत.