उस्मानाबाद / प्रतिनिधी


लोकप्रिय मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर   यांच्या वाढदिवसा निमित्त निर्धार सप्ताह 11 दिवासाच्या कार्यक्रमाचा शेवट समारंभ प्रसंगी भव्य रक्तदान शिबिराचा शुभरंभ मा. कैलास दादा पाटील व धाराशिव तालुका सतिश कुमार सोमाणी यांनी रक्तदान करून शुभारंभ केला
.तेर येथे लोकांची ग्रा. पं.कार्यालयास मा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचा फोटो भेट दिला या प्रसंगी ग्रामसेवक नलावडे सरपंच नवनाथ नाईकवाडी,विभाग प्रमुख अनंत भक्ते,अविनाश इंगळे,तसेच तेर येथिल नागरीकांचे कोरोना संकाटात थर्मामिटर व अँक्सिमिटर द्वारे तपासणी करून घेतली.तसेच तेर येथिल समशान भुमित स्वच्छाता करून वृक्षारोपन करण्यात आले.तसेच लोकसभा मतदार संघातील सर्व नगर परीषद मधील स्वच्छता कर्मचारी महिलांना साडी चोळी व मास्क वाटप करण्यात आले.व धाराशिव,उमरगा,वाशी ,तुळजापुर,आदि तालुक्या निर्धार सप्ताहात जन्मलेल्या मुला मुलीसह मातांना साडी चोळी ड्रेस सह वाटप करण्याचा कार्यरक्रम घेण्यात आला.तसेच आज उध्दव जी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त आज धाराशिव शहरातील समर्थ मंगल कार्यालय यथे 164 शिवसैनिकांचे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले यावेळी,तालुका प्रमुख सतिश कुमार सोमाणी,धाराशिव जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,उप तालुकाप्रमुख राजनारायण कोळगे,विभाग प्रमुख सौदागर जगताप,विभाग प्रमुख दिपक पाटिल,युवा सेना विधानसभा संपर्क प्रमुख तुळजापुर पाडुरंग माने,आण्णासाहेब देटे,अमोल मुळे आदि पदिधिकारी  शिवसैनिक,युवा सैनिक उपस्थित होते या कार्यक्रमास धाराशिव तालुक्यासह पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते
 
Top