उस्मानाबाद/प्रतिनिधी-
येथील हेमा गोपीनाथ देशपांडे (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले़ मृत्युसमयी त्यांचे 80 वर्ष वय होते़ त्यांच्या पार्थिवावर कपिलधार येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले़ येथील नगर वाचनालयाच्या त्या २५ वर्षे संचालिका होत्या तसेच महिला तक्रार निवारण केंद्राच्या सदस्य म्हणून कार्यरत होत्या़ त्यांनी उस्मानाबादमध्य प्रथम गवळी गल्ली येथे सामुदायिक अक्षरा गणेश उत्सव स्थापन केला़ तसेच येथील लेडिज क्लबच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे़ त्यांच्या पशचात मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे़ त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे़