उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 तुळजापूर येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. अनिल काळे यांचे हस्ते तुळजापूर शहरात कोरोनाचा संसर्ग होऊ नये व लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून आर्सेनिक अल्बम 30 च्या गोळ्या वाटण्यात आले.
सदरील कार्यक्रम नानासाहेब डोंगरे यांच्या वतीने आयोजित केला होता.  यावेळी नागराध्यक्ष सचिन रोचकरी,विनोद पिटु गंगने,गुलचंद व्यहवारे,नानासाहेब डोंगरे,पंडित जगदाळे,सुहास साळुंके,दिनेश बागल, राम चोपदार,सागर पारडे,सागर कदम,अभिजित लोके व इतर उपस्थित होते.
 
Top