तेर / प्रतिनिधी-
 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील 10 वीच्या विद्यार्थीनीसाठी घेण्यात आलेल्या शंभर मिटर धावण्याच्या स्पर्धेतील विजेत्याना  गटविकास अधिकारी सम्रद्धी दिवाणे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
स्पर्धेचे आयोजन नरहरी बडवे यानी केले होते.100 मिटर धावण्याच्या स्पर्धेतील प्रथम विजेती अपेक्षा माळी,द्वितीय विजेती नंदीनी चव्हाण,ञतिय विजेती निकीता घोगरे या विजेत्याना गटविकास अधिकारी सम्रद्धी दिवाणे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.यावेळी ग्रामविकास अधिकारी विजयसिंह नलावडे,कोरोना सहाय्यता कक्ष प्रमुख गोरोबा पाडूळे,गोरख माळी आदी उपस्थीत होते. 
 
Top