उस्मानाबाद / प्रतिनिधी-
covid-19 च्या प्रादुर्भावामुळे पूर्ण जगामध्ये थैमान घातलेले आहे त्याचबरोबर आपल्या शहरात देखील या आजाराचा शिरकाव मोठ्या प्रमाणामध्ये झाला आहे त्यात माझ्या प्रभाग क्रमांक सात मध्ये काही दिवसापूर्वी पॉझिटिव्ह पेशंट आढळून आले यामुळेच प्रभागातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे त्याचबरोबर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी आम्ही प्रभागातील प्रत्येक कुटुंबाला आर्सेनिक एल्बम 30 या रोग प्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या देण्यास आज पासून सुरुवात केली या गोळ्या सोबत एक सॅनिटायझर ची बाटली व गोळ्या कशाप्रकारे खाव्यात यासाठी एक पोम्प्लेट आज प्रभागांमध्ये देण्यास सुरुवात केली.
याप्रसंगी नगरसेविका सौ प्रेमाताई सुधीर पाटील युवा नेते अभिराम पाटील प्रवीण माळी विवेक कापसे स्वप्नील पाटील त्याचबरोबर प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ प्रेमाताई सुधीर पाटील यांनी प्रभागातील नागरिकांना आपण घरातच राहावे खूपच अत्यंत गरजेचे काम असेल तरच घराबाहेर पडा घराबाहेर पडताना मास्क चा वापर करा वारंवार हात साबणाने धुवा सॅनिटायझर चा वापर करा लहान मुले व वयोवृद्ध घरातील व्यक्तींची काळजी जास्तीत जास्त घ्या असे आवाहन केले