तुळजापूर / प्रतिनिधी- 
तिर्थक्षेञ तुळजापूरच्या पायथ्याशी असणाणा-या श्री मुदगुलेश्वर शंभु महादेव मंदीरात बुधवार दि. 1 रोजी आषाढी एकादशीनिमित्त मुद्गलेश्वर महादेव मंदीरामध्ये खास विठ्ठल रुक्मिणी अवतार  महापूजा मांडण्यात आली तसेच गाभाऱ्यात पायीदिंडी सोहळ्याचा देखावा तयार केला होता ..यावेळी महादेवाच्या पिंडीस विठ्ठलाचा अवतार पुजा बांधण्यात आली होती व आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती
 
Top