तुळजापूर /प्रतिनिधी
तालुक्यातील आपसिंगा येथील  हुतात्मा श्रीधर विनायक वर्तक यांच्या जयंतीनिमित्त  उस्मानाबाद- कळंब  विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार  कैलास पाटील यांनी आपसिंगा ता.तुळजापुर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम मध्ये शहिद झालेल्या हुतात्मा श्रीधर विनायक वर्तक यांच्या समाधीचे दर्शन घेऊन मानवंदना अर्पण केली.
यावेळी रोहीत चव्हाण,  बालाजी पांचाळ, सिद्राम कारभारी, मनोज पडवळ, राहुल माळी, रोहित चव्हाण, अमीर शेख, सुरज घोलकर, अभिजित लोके आदी उपस्थित होते.
 
Top