तुळजापुर / प्रतिनिधी
तुळजापूर शहरातील ऐक हाँटेल चालक कोरोना बाधीत झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव व्यक्ती गेली दहा वर्षा पासुन तिर्थक्षेञ तुळजापूरात महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर चौकात हाँटेल व्यवसाय करीत होते सध्या ही ते हाँटेल व्यवसाय करीत असुन एक तारखेला त्यांना ताप आल्याने त्यांनी उस्मानाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेले असता तिथे त्याचा स्वँब घेतला असता तो पाँजिटीव्ह आल्याने ते राहत असलेल्या हायरिस्क भागातील  सावरगाव येथील व तुळजापूर येथील त्यांच्या हाँटेल कर्मचारी पंधरा जणांना क्वारटांईन केले आहे. सदरील कोरोना बाधीत व्यक्ती वर उस्मानाबाद येथे उपचार सुरु आहे,सदरील व्यक्ती चा मोठा जनसंपर्क असल्याने आरोग्य पोलिस नगरपरिषद प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
 
Top