उस्मानाबाद / प्रतिनिधी-
दि. 18 जुलै 2020.सकाळी 10 वाजता प्राप्त झालेल्या रिपोर्ट नुसार  दि. 17 जुलै  रोजी सा. रु. उस्मानाबाद येथून 95  स्वाब नमुने तपासणी साठी स्वा. रा. ती. ग्रा. वै. महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते, ते सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहे.  त्यामध्ये एकुन ०८ रूग्ण पॉजिटीव्ह आले आहेत तर अनिर्णित ०२, नेगेटीव्ह ८५ आहेत. जिल्हयात आतापर्यंत २४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर  जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण -170 आहेत.
 पेशंटची माहिती  
 उस्मानाबाद तालुका - 01.
1) 65 वर्षीय पुरुष  रा. आचार्य गल्ली, मोरवे बिल्डिंग जवळ,
 उस्मानाबाद.
*उमरगा तालुका -04.
1) 32  वर्षीय पुरुष. रा. पतंगे रोड,  उमरगा.
2) 35 वर्षीय पुरुष  रा. सानेगुरुजी नगर,  उमरगा.
3) 38 वर्षीय पुरुष  रा. पतंगे रोड  उमरगा.
4) 65 वर्षीय पुरुष  रा. मुळज. ता.  उमरगा.
 परांडा तालुका - 03.
1) 52 वर्षीय पुरुष. रा. बावची. ता. परांडा.
2) 27 वर्षीय पुरुष. रा. बावची. ता. परांडा.
3) 19 वर्षीय पुरुष. रा. बावची. ता. परांडा.
  बाहेर जिल्ह्यात पॉजिटीव्ह आलेले व तेथेच उपचार घेत असलेले दोन रुग्ण आज आपल्या जिल्ह्यात समावेश करण्यात आलेले आहेत, ते खालीलप्रमाणे आहेत.
1) 52 वर्षीय पुरुष. रा. सवदरवाडी. ता. परांडा ( बार्शी येथे उपचार घेत आहे ).
2) 80 वर्षीय पुरुष. रा. तेरखेडा.ता. वाशी  (बार्शी येथे उपचार घेत आहे ).
 कोरोना मृत्यू बाबतची माहिती. 
1) 38 वर्षीय पुरुष. रा. तुरोरी. ता. उमरगा. ( लातूर येथे उपचारादरम्यान मृत्यू ).
2) 75 वर्षीय पुरुष. रा. खानापूर. ता. उस्मानाबाद ( सोलापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू ).
  त्यामुळे आज जिल्ह्यात एकूण 10 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे. ( अंबाजोगाई येथून आलेले रिपोर्ट मध्ये  08 व  बाहेर जिल्ह्यात उपचार घेत असलेले 02 असे एकूण 10).

 
Top