उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
 गुरूवारी सायंकाळी ७ वाजता  प्राप्त झाल्या रिपोर्ट नुसार  दि. 15/07/2020 रोजी. सा. रु. उस्मानाबाद येथून 164 स्वाब नमुने   स्वा. रा. ती. ग्रा. शा. वै. महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते सर्व रिपोर्ट्स  प्राप्त झाले, त्यामध्ये पॉजिटीव्ह -12 रूग्ण तर अनिर्णित -04 व नेगेटिव्ह -148 रूग्ण आल्याने आता जिल्हयातील एकुण कोरोना बाधीत रूग्णांची संख्या ४७० झाली आहे.
 पॉजिटीव्ह रुग्णांची माहिती 
  उस्मानाबाद तालुका -06
.1) 30 वर्षीय पुरुष, रा. कारागृह  उस्मानाबाद.
2) 28  वर्षीय पुरुष, रा. कारागृह  उस्मानाबाद.
 3) 08  वर्षीय मुलगा रा. रामनगर , उस्मानाबाद. (पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील ).
4) 35 वर्षीय पुरुष ,  रा. कारागृह  , उस्मानाबाद.
5) 35 वर्षीय पुरुष. रा.  काळा मारोती चौक, नाना डेअरी जवळ उस्मानाबाद.
 (पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील, शा. रु. उस्मानाबाद येथील कर्मचारी ).
6) 23 वर्षीय पुरुष  रा. मेंढा. ता.  उस्मानाबाद.
भूम तालुका -01.
1) 28 वर्षीय पुरुष  रा. राळेसांगवी ता. भूम (सध्या सा. रुग्णालय उस्मानाबाद येथे  उपचार घेत आहे )
उमरगा तालुका -03.
1) 35 वर्षीय महिला. रा. आरोग्य नगर, उमरगा.
2) 14 वर्षीय मुलगी. रा. आरोग्य नगर, उमरगा.
 3) 38 वर्षीय पुरुष. रा. तुरोरी, ता. उमरगा.
तुळजापूर तालुका -02.
1)  65  वर्षीय पुरुष. रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर.
2) 26 वर्षीय पुरुष. रा. काटी. ता तुळजापूर.
 त्यामुळे आज  जिल्ह्यात एकूण 12 कोरोना बाधितांची भर पडली आहे.
(आज  60 वर्षीय पुरुष. रा. बाऊची  ता. परांडा, बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू )

आज पर्यंत जिल्ह्यतील एकूण रुग्ण संख्या -470.
आज पर्यंत चे एकूण डिस्चार्ज -277.
आज पर्यंत चे एकूण मृत्यू- 21. -
आज दि. 16/07/2020 रोजी उपचार घेत असलेले एकूण रुग्ण -172

 
Top