उस्मानाबाद/प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस मुख्यालय येथे 3 हजार मास्क शिवाजी बाबासाहेब पाटील, मा.प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ग्रंथालय विभाग महाराष्ट्र राज्य याच्या वतीने पोलीस अधीक्षक राज िलक रोशन यांच्या हस्ते पोलीस बांधवांना वाटप करण्यात आल.े यावेळी पोलीस उपअधीक्षक मोतीचंद राठोड आदी उपस्थित होते