उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग, नवी दिल्ली, (CBSE) यांच्या मार्फत मार्च-एप्रिल २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा निकाल सोमवारी लागला. यामध्ये परंडा तालुक्यातील लोणी येथील कु. वैभव रघुनाथ केमदारणे याने ९६.०० % गुण घेऊन जवाहर नवोदय विद्यालय, तुळजापूर येथुन प्रथम क्रमांक मिळविला. त्याबद्दल भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार श्री. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी कु. वैभव याचा भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे सत्कार केला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, सुखदेव टोंपे, रघुनाथ केमदारणे, भालचंद्र केमदारणे, ह.भ.प. कुमार महाराज केमदारणे, प्रमोद लिमकर आदी उपस्थित होते.