उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
 विश्व वारकरी सेना (भारत) परंडा तालुकाध्यक्ष पदी ह.भ.प. कुमार महाराज केमदारणे यांची निवड झाल्याबद्दल भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार श्री. सुजितसिंह ठाकुर यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे सत्कार केला.
 यावेळी तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, सुखदेव टोंपे, रघुनाथ केमदारणे, भालचंद्र केमदारणे, प्रमोद लिमकर उपस्थित होते. 
 
Top