तुळजापूर / प्रतिनिधी-
जळकोट तालुक्यातील आलियाबाद येथे  हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जंयती निमित्त व कृषी दिनानिमित्त वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण जिल्हा परिषदेचे बाधंकाम उप अभियंता अशोक मुलगिर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच ज्योती का चव्हाण,विस्तार अधिकारी के.बी.भांगे, शाखा अभियंता ए.आर.खान., बाजार समितीचे माजी संचालक हरीश जाधव, ग्रा. प .सदस्य अम्रता चव्हाण, विलास राठोड ,शिवाजी नाईक ,पोलीस पाटील शिवाजी चव्हाण,नेमिनाथ चव्हाण, रेवाप्पा राठोड,माणिक राठोड, रमेश जाधव,आशाकार्यकर्ती रिषा राठोड ,रिना चव्हाण,ग्रामसेवक प्रशांत भोसले, पाटील उपस्थित होते.
 
Top