परंडा / प्रतिनिधी :-
स्वयम् शिक्षण प्रयोग संस्था उस्मानाबाद यांच्या वतीने परंडा तालुक्यातील मौजे जवळा नि. व दहिटणा-बोडका येथील गोरगरीब व निराधार महिला यांना दि.३ रोजी किराणा किटचे वाटप करण्यात आले.
यामध्ये तांदुळ दहा किलो, मिरची पावडर, ज्वारी पाच किलो ,निरमा पावडर, एक किलो साखर, गहू पाच किलो, साबण,शेगंदाणा एक किलो, तेल दोन किलो ,तुर व मुग दाळ एक किलो, कोलगेट, मिठ, इ. १७ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. यावेळी ह भ प बालाजी महाराज बोराडे ,सरपंच बाबासाहेब पाटील, सरपंच विद्या चौधरी ,उपसरपंच अशोक गवारे, सदस्य महादेव राऊत , उमेद लघु उद्योग सल्लागार गणेश नेटके, ग्रामसेवक प्रवीण खटकाळे, ग्रामपंचायत सदस्य रणजित शिंदे, तालुका समन्वयक प्रताप रामगुडे, सल्लागार राजकुमार शिंदे, प्रेरिका माधुरी राऊत, प्रियंका गवारे, सारिका शिंदे ,ज्योती दाभाडे, सारिका काकडे, अश्विनी चौधरी व किटधारक लाभार्थी उपस्थित होते.