परंडा / प्रतिनिधी :-
कल्याणसागर समुहातील कल्याण सागर माध्यमिक विद्यालय, परंडा या विद्यालयाचा इयत्ता 10वीचा एकूण निकाल 99 . 04 टक्के निकाल लागला असून विशेष प्रावीण्यासह एकूण 75 विद्यार्थी उत्तीर्ण असून प्रथम श्रेणीत 22 विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत 07 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.19 विद्यार्थी 9० टक्यापेक्षा जास्त गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत
1) पाटील भक्ती राजकुमार गुण 492- 98.40 2) पटेल दानिश मशीद 482 -96.40 (3) हन्नुरे फातेमा मकबूल 480 - 96/ (4) परांडकर ध्रुव मनोज 475- 95/ (5) शिंदे रोहन राजाभाऊ 462-92.40/ ( 6) जाधव भारती बबन 460 -92.00/ ( 7) खैरे वैष्णवी विजय कुमार 460 -92.00/ (8) लिमकर वैष्णवी सौदागर 459 91.80/ (9)तंटक सुयश संदीप 459 -91.80/ (10) बागवान शाहिद जमशेद 456 - 91.20/ (11)शहा जय राहुल 454 -90.80/ (12) पवार संकेत विजय 453 -90.60/ (13) डाके वैष्णवी नागेश 452 -90.40/ (14)जगताप प्रणाली विठ्ठल 452 -90.40/ (15) डांगे वैभवी विलास 451 - 90.20/ (16) मेहर कोमल भगवान 451 -90.20/ (17)सय्यद फजीलत फहीमोद्दीन 451 - 90.20/ (18)शेख खतीजा असिफ 451 -90.20/ (19) नांगरे स्वेता प्रशांत 447- 90.00/ मार्च 2019 -20 च्या दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण 105 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुजितसिंह सिंह ठाकुर, संस्थेच्या सचिवासौ.प्रज्ञा ताई कुलकर्णी समूहाचे मार्गदर्शक विकास कुलकर्णी, विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण गरड, सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार कल्याणसागर माध्यमिक विद्यालय ,डोमगावचे मुख्याध्यापक सुबोधसिंह ठाकुर संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडा इयत्ता दहावी च्या परीक्षेत प्रथम क्रमांक आलेल्या कु. भक्ती राजकुमार पाटील हीचा सत्कार करताना संस्थेच्या सचिव सौ.प्रज्ञाताई कुलकर्णी, सोबत विकास कुलकर्णी, राजकुमार पाटील, किरण गरड, अजित गव्हाणे, चंद्रकांत तनपुरे, मुकुंद भोसले, सतीश चौधरी, संतोष माळी आदी.