उस्मानाबाद / प्रतिनिधी-
शहरातील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता नगराध्यक्ष मा.नंदुराजे भैय्या निंबाळकर यांनी ज्या त्या प्रभागातील नगरसेवक, नगर परिषद कर्मचारी, शिक्षक व स्वयंसेवक यांची समिती गठित करुन नागरिकांच्या आरोग्याबाबत काळजी घेत आहेत. आज रोजी प्रभाग क्रमांक14 मधिल नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेल्या सदस्यासोबत मिटिंग घेण्यात आली.
समितीचे पथक प्रमुख इंदापुरे सर यांनी तपासणी दरम्यान होणाऱ्या अनेक बाबीचे मार्गदर्शन केले व प्रभागातील नागरिकांच्या तपासणीस सुरुवात केली.नागरिकांनी मनात कसलीही शंका न बाळगता समितीच्या सदस्यांना तपासणी दरम्यान सहकार्य करुन इतरांनाही याबाबत जागृत करावे.आपला प्रभाग कोरोना मुक्त आहे व तो तसाच राहण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे असे आवाहन नगर सेवक सिध्दार्थ बनसोडे यांनी नागरिकांना केले.
या तपासणी दरम्यान नगर सेवक सिध्दार्थ बनसोडे,जे.इंदापुरे सर,महिला कर्मचारी,देवानंद एडके, संजय गजधने,धनंजय राऊत,गणेश रानबा वाघमारे, मच्छिंद्र चव्हाण,अमीत बनसोडे,दादा वाघमारे,कर्मचारी चाँद,सुरवसे अन्य इतर मान्यवर उपस्थित होते.