तुळजापूर /प्रतिनिधी
 छञपती शिवाजी महाराजांचा ६ जुन 2020 रोजी रायगडावर होणाऱ्या शिवराज्य अभिषेक सोहळ्यासाठी तिर्थक्षेञ तुळजापूरकरांच्या वतीने रायगडवरील छञपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यास लावण्यासाठी देवीच्या चरणाचे  कुंकु व सदरेवरील राजांना  घालण्यासाठी 108 देविच्या अबुंकि कवड्याची माळ व शिरकाई  देवीसाठी साडीचोळी हे साहित्य छञपती संभाजी महाराजांनकडे रवाना करण्यात आले.
यावेळी  छञपती संभाजी राजेचे सचिव  योगेश केदार  यांच्याकडे शिवप्रेमी सतिश खोपडे, महेश शिंदे, साईराज खोपडे, शेखर फुगारे देवीचे साहित्य दिले. त्यानंतर योगेश केदार हे रायगडी रवाना झाले

 
Top