तुळजापूर /प्रतिनिधी
येथील नगरपरिषद मधील पाणीपुरवठा विभागात काम करणारे अण्णासाहेब भिमराव देशमुख  यांनी  आपल्या चोवीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतुन सेवानिवृत्त झाल्याबद्दल नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते  त्यांचा सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी नगरसेवक अभिजीत कदम, युवा नेते विशाल रोचकरी, स्वच्छता निरीक्षक एम.आय.शेख,  संजय झाडपिडे आदीसह कर्मचारी उपस्थितीत होते.
 
Top