वाशी प्रतिनिधी:
 केंद्रीय जवाहर नवोदय प्रवेश पात्रता   परीक्षा २०२०-२०२१ साठी घेण्यात आलेल्या  परीक्षेमध्ये नृसिंह कोचिंग क्लासेसच्या ३ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले . 
यामध्ये नृसिंह कोचिंग क्लास चे विदयार्थी प्रसाद काकासाहेब गवारे, यश कुंडलिक चौधरी आणि आदिती अभिजीत कचरे यांची निवड झाली. त्यांना संचालक उमेश कवडे सरांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्या बद्दल त्यांचे पालक, शिक्षक यांनी  कौतुक केले. या परीक्षेत जिल्यातुन दर वर्षी ८० मुलां ची निवड केली जाते. निवड झालेल्या मुलांना जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर या ठिकाणी १२ वी पर्यंत मोफत शिक्षण दिले जाते.
 
Top