लोहारा/प्रतिनिधी
लोहारा डॉक्टर असोसिएशन वतीने शहरातील कोविड केअर सेंटर मधील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसाठी टॉवेल,बकेट आदी दैनंदिन गरजेच्या वस्तुंचे 15 किट चे वाटप करण्यात आले. या कीट  ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.आर.यु.सुर्यवंशी व नायब तहसीलदार श्री शिराळकर यांच्या कडे सुपुर्द करण्यात आले.
यावेळी डॉ.हेमंत श्रीगिरे, डॉ. चंद्रशेखर हंगरगे, डॉ. गुणवंत वाघमोडे, डॉ. बाळासाहेब भुजबळ, डॉ.कुंदन माकणे, डॉ. आमलेश्वर गारठे, डॉ.खटके, डॉ.काळे, ग्रामीण रूग्णालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
 
Top