उस्मानाबाद /प्रतिनिधी
सोनाबाई सदाशिव कांबळे  (वय 85) रा.भाटशिरपुरा ता  कळंब जिल्हा उस्मानाबाद यांचे 7 जून रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.  त्यांच्या पश्चात पती 2 मुले 1 मुलगी  सुना,3 नातवंडे असा परिवार आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सहाय्यक मधुकर सदाशिव कांबळे यांच्या त्या आई होत.
 
Top