लोहारा/प्रतिनिधी
शिवसेना कक्ष तालुका प्रमुख कुर्बान खुटेपड यांच्या वाढदिवसा निम्मित सामाजिक भावना जपत के.के. सामाजिक संघटना उस्मानाबाद जिल्हा व  राष्ट्रीय एन. जी. ओ. महासंघ भारत यांच्यावतीने  खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या सुचनेनुसार लोहारा तालुक्यातील अपंग गरजु लोकांना व पुलिस बांधवाना मास्क चे वितरण करण्यात आले.
या वेळी युवा सेना जिल्हा प्रमुख अक्षय ढोबडे, शिवसेना कक्ष तालुका प्रमुख  कुर्बान खुटेपड, नेताजी भोकरे, यशवंत मोरे, अमोल काळे, प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष महम्मद अत्तार, शहर अध्यक्ष आदम शेख, उमर शेख, अदि, उपस्थित होते.

 
Top