तुळजापूर / प्रतिनिधी:
विश्व पर्यावरण दिन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. बापूजी साळुंखे यांची 102 वी जयंती व 6 वा. आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचीत्य साधुन तुळजाभवानी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींनी घरूनच योगा प्रात्यक्षिक सराव केला व छात्र सैनिकांनी घराजवळ परिसरात, वृक्षारोपण मोहीम यशस्वी पार पाडली
ही मोहीम यशस्वी पार पाडण्यासाठी एन. सी. सी.ऑफिसर मेजर डाॅ.वाय्.ए. डोके यांनी परिश्रम घेतले. तुळजाभवानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर व 53 महाराष्ट्र एन. सी. सी. बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल सुनील अब्राहम ,अॅडम ऑफिसर कर्नल देवेष बहुखंडी, सुभेदार संतोष भोसले यांनी छात्रांचे व उपक्रमाचे कौतुक केले.