उस्मानाबद /प्रतिनिधी
 शहरातील उस्मानपुरा,काका नगर सांजा रोड येथे वैद्यकीय अधिकारी डाँक्टर शकील खान व डाँक्टर अबरार यांच्या हस्ते मसुद भाई  शेख मिञ परीवारा मार्फत  300 गरजु कुटुंबाना अर्सेनिकम अल्बम 30.या होम पँथाली गोळ्याचे वाटप करण्यात आले. ह्या गोळ्या दररोज सकाळी उपाशी पोटी 3 घेययचे असून या गोळ्यामुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते महिन्यातुन फक्त 3 दिवस ह्याचे सेवन करायचे आहे.   हा कार्यक्रम मसुद शेख यांच्या उपस्थितीत व सोशल डिस्टेनशनचे पालन करून संपन्न झाला.
 या कार्यक्रमाला आयाज शेख बबलु भाई , मैईनोद्दीन पठाण व  बिलाल तांबोळी, अनवर शेख, वाजिद पठाण,ईब्राहिम शेख,एजाज काझी,पञकार रवी कोरे पञकार  बाबा फैजोद्दीन शेख हे प्रामुख्याने उपस्थित होते ह्यागोळ्या खाल्यानंतर अर्धातास काहीही खायचे नाही किंवा काही पियाचे नाही अशी माहिती  वैद्यकीय अधिकारी डाँक्टर शकिल खान यांनी दिली

 
Top