उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्ह्यातील एका वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन
मुलाचे लैंगीक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 वसतिगृहातील दोन अल्पवयीन मुलांनी त्याच वसतिगृहातील दोन अल्पवयीन मुलांचे मंगळवारी (दि. २३) रात्री ११.३० वाजता लैंगिक शोषण केले. वसतिगृह अधीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार शुक्रवारी गुन्हा दाखल झाला.

 
Top