तुळजापूर/प्रतिनिधी
येथील युवा नेते अभिषेक कोरे यांच्या वतीने पावसाळा पार्श्वभूमीवर  पालावरती वास्तव्य करणाऱ्या वीस  कुटुंबाना ताडपत्रीचे वाटप  सपोनी  राहुल रोटे,  शिवभवानी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  प्रवीणराजे  कदम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले . यावेळी  कुलदीप औटी,अमोल जाधव,शेटे,सोमनाथ शिंदे,नागेश शिराळकर उपस्थितीत होते
सध्या पावसाळा असल्याने कोरोना मुळे पालीवर वास्तव्य करणाऱ्या गोरगरीबाकडे कामा अभावी पैसे येत नसल्याने त्याचा  पालावरचे प्लास्टिक खराब झाल्याने पावसात  भिजावे लागत असल्याचा पार्श्वभूमीवर आभिषेक कोरे यांनी सामाजिक बाधिलकीतुन हा उपक्रम राबवला

 
Top