तेर/प्रतिनीधी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प उस्मानाबाद द्वारे
उपळा ता. उस्मानाबाद येथील शिवमूर्ती महिला उत्पादक गटाच्या माध्यमातून उपळा शिवारातील विमानतळानजीक गांडुळ खत निर्मिती प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे.
यावेळी प्रभाग समन्वयक स्वाती दाने , शिवमूर्ती महिला उत्पादक गटाच्या अध्यक्षा राणी पोदे , सचिव अनिता पडवळ आदिंसह गटातील महिला उपस्थित होत्या.

 
Top