तुळजापूर / प्रतिनिधी
तिर्थक्षेञ तुळजाई नगरीच्या स.न.२०२०-२०२१ या वर्षा करिता रोटरी क्लब च्या अध्यक्ष पदावर अॅड.स्वाती नळेगावकर मॅडम तर सचिव पदावर सौ. निर्मला जाधव यांची निवड झाली आहे. तुळजापूर रोटरी क्लब च्या इतिहासात प्रथमच अध्यक्ष व सचिव पदावर महिला विराजमान झाले आहेत.नूतन अध्यक्ष म्हणून अॅड.स्वाती नळेगांवकर तर सचिवपदी सौ.निर्मला संजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे.यांचा कार्यकाळ ०१ जुलै २०२० पासून चालू होत असून लवकरच पदग्रहण सोहळा होईल असे माहिती मावळते अध्यक्ष सचिन शिंदे व सचिव संजयकुमार बोंधर यांनी दिली.
स्वाती नळेगांवकर या वकील असून त्या सामाजिक कार्यकर्त्यां आहेत.आजपर्यंत त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून ग्रामीण भागात चांगले योगदान दिले आहे तसेच ते रोटरी क्लब मध्ये अग्रेसर असतात त्यांच्या निवडीमुळे मित्र परिवार व त्यांच्या शुभचिंतका कडून त्यांचे अभिनंदन होत आहे.