परंडा /प्रतिनिधी-
लोकनेते  गोपीनाथरावजी मुंडे यांच्या स्मृतीदिनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यलयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून आ. सुजितसिंह ठाकुर यांनी अभिवादन केले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, अॅड. झहीर चौधरी, विठ्ठल तिपाले, निशीकांत क्षिरसागर, श्रीकांत सानप, बिभीषण हांगे आदी उपस्थित होते. 
 
Top