कळंब / प्रतिनिधी
वाशी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा(मां) या शाळेचा विद्यार्थी सुयश बालाजी शिंदे याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. सुयश इयत्ता पाचवी वर्गात शिकत होता. त्याची इयत्ता सहावी वर्गासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना वैद्य सर, गुंजाळ सर, दळवे सर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक चौधरी सर व गावकऱ्यांनी सुयशचे अभिनंदन केले आहे.

 
Top