उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 तालुक्यातील जवळा (दु.) येथील ग्रामपंचायतीच्या रस्ता कामाचे उद्घाटन जि.प.चे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच वाघमारे, उपसरपंच दादा जाधव, भास्कर काटे, भारत काळे, शिवाजी खैरे, अनिल देशपांडे, सुधाकर रणदिवे, वसुदेव जाधव, दिनकर वडगणे पिंटु कोकाटे, सत्तार शेख,अरुण काळे, महादेव जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते. 
 
Top