उस्मानाबाद/ प्रतिनिधी
पंतप्रधान   नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील “मोदी सरकार 2.0 - प्रथम वर्षपूर्ती” अभियानातील “घर संपर्क” कार्यक्रमाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा राज्याचे अभियान संयोजक आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी परंडा येथे घरोघर जाऊन पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे पत्र देऊन प्रारंभ केला.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष राजकुमार पाटील, शहराध्यक्ष ॲड. झहीर चौधरी, नगरसेवक उर्मिला विठोबा मदने, अनवर लुकडे, गणेश जाधव, मुसा हन्नुरे, गणेश राशणकर, श्रीकांत सानप, नगरपरिषद गटनेते सुबोधसिंह ठाकूर उपस्थित होते. 
 
Top