उस्मानाबाद/ प्रतिनिधी
तालुक्यातील तेर येथे रस्त्यावर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. हा प्रकार शनिवारी रात्रीच्या दरम्यान घडली. नेताजी देवकर (रा. तेर, ता. उस्मानाबाद) यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच २६ डी. २२२२) घरासमोर उभी करून ठेवली होती. पहाटेच्या दरम्यान ती सकाळी ठेवल्या जागी आढळली नाही. त्यांनी शोध घेऊनही दुचाकी सापडली नाही. याप्रकरणी देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.