तुळजापूर /प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद जिल्हा वतीने तुळजापूर तालुक्यातील गरजू कुटुंबांना किरणा मालाचे किट पञकार संघाचे जिल्हा उपाअध्यक्ष श्रीकांत कदम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. रविवार दि.28 जुन हा किट वाटपाचा 79 वा. दिवस असुन आजपर्यत तालुक्यात 1750 गरजूं कुटुंबाना किट चे वाटत करण्यात आहे
यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद रोकडे, महेश ढाले , जीवन कदम, राकेश जेटीथोर, कमलेश कदम, रवी साखरे, सुरेश मस्के हे उपस्थितीत होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मिलींद रोकडे , बालाजी शिंगे, विकास बनसोडे, डाॅ. चंद्रशेखर गायकवाड, राम गायकवाड, तुकाराम ईटकर , जिवन कदम, कमलताई गवळी हे परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश कदम व आभार जयाजी सोनवणे यांनी मानले.