उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील नागुलगाव येथील युवक अशोक सूर्यकांत भोरे (१८) हा गेल्या ६ महिनयापासून कावीळ रोगाशी एकाकी झुंज देत आहे. यामध्ये त्याचे   लिव्हर निकामी झाले आहे.  त्यामुळे तातडी ने लिव्हर प्रत्यारोपन करने गरजे आहे. त्यासाठी एकुण अंदाजे २५ लाख रूपयाची गरज आहे. ही गरज ओळखून युवा सेनेच्या वतीने अक्षय ढोबळे यांनी १०००० ची आर्थिक मदत केली.
 अशोक गेल्या 6 महिन्यापासून कावीळ रोगाशी एकाकी झुंज देतं आहे.या रोगात त्याचं लिव्हर निकामी झाल असून तातडीने लिव्हर प्रत्यारोपन करने गरजेचं आहे त्यासाठीचा अंदाजे खर्च 25 लाख रुपये आहे. यासाठी त्याला हैदराबादच्या अशियन टेक्नॉलॉजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे.यामुळे परिस्थितीपुढे हतबल आई वडिलांची एकाकी धडपड सुरू आहे. अशोकच्या घरच्यांना आत्ता तुमच्या मदतीच्या हाताची अत्यंत गरज आहे. 
 
Top