उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद वंचत बहुजन आघाडीच्या वतीने गरजू कुटुंबांाना किराणा किटचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत ११९९ गरजू कुटुंबांना वंचत बहुन आघाडीच्या वतीने मदत करण्यात आली आहे.
यावेळी  अजित चंदनशिवे , राहुल   बागडे , अविनाश पाटील , श्रीकृष्ण मोर, प्रा गोकुळ बाविसकर , शंतनु वेदपाठक, असतीक बागडे  , किरण कदम , जिवन कदम ,  रवी साखर, कमलेश कदम , विक्रम सोनवणे , अनमोल शिंदे आदींची उपस्थिती होती. 
 
Top