तुळजापुर/ प्रतिनिधी-
येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व काटगाव ता. तुळजापुर येथील रहिवासी डॉ.दत्तात्रय शंकरराव बोरमणे यांच्या मातोश्री भगिरथीबाई शंकरराव बोरमणे यांचे दि.५ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. भगिरथीबाई बोरमणे या शांत स्वभावाच्या व सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या होत्या त्या दानशुर वृत्तीच्या होत्या. दि.५ मे रोजी पुणे येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले पुणे येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाश्चात्य ३ मुले,१ मुलगी सुना, नातवंडे असा परीवार आहे. भगिरथीबाई बोरमणे यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
Top