तुळजापूर /प्रतिनिधी-
 तुळजापुर मध्ये कोरानो चा रूग्ण आढळुन आल्याने खबरदारी म्हणुन सदरील भागामध्ये नगरपरिषद तर्फ संपुर्ण बॅरेकेटींग करुन सदरील भाग लाॅक डाऊन करण्यात आल्याची माहीती नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दिली तर उर्वरित भागात  माञ सुनिल रोचकरी सह  त्या -त्या भागाचा अनेक  नगरसेवकांनी दक्ष नागरिकांनी आपआपल्या प्रभागाचा प्रवेश दारावर लाकडी व पञ्याचे बँरेकँटींग करुन  आपल्या भागात बाहेरील व्यक्ती साठी प्रवेश बंद केला आहे.
कोरोना बाधीत  रुग्ण आढळल्याचा पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सचिन रोचकृरी यांनी नागरिकांनी आपण आप आपल्या भागात कोणी बाहेर गावा वरुण आले असेल तर त्याची माहीती आपण नगर परिषद अधिकारी,कर्मचारी तसेच महसुल कर्मचारी, पोलीस  आदींना फोन द्वारे अथवा वाटसप द्वारे द्यावी अथवा  संपर्क साधावा असे आवाहन केले असुन सदरील सिल केलेल्या भागामधील नागरीकांना  जिवनावश्यक वस्तु व औषधे हवी असल्यास माऊली भोसले मो नं 9850052028, राहुल मिटकरी मो नं 9665253595 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

 
Top