उस्मानाबाद /प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत ४३ रुग्ण आढळून आलेले आहेत. पैकी आठ जणांना डिस्चार्ज  देण्यात आला आहे.विशेष म्हणजे डिस्चार्ज  देण्यात आलेल्या एका महिलेचा रिपोर्ट पुन्हा पॉजिटीव्ह आला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३५ रुग्णावर उपचार सुरु आहेत.
 उमरगा - ९, कळंब -९, परंडा -९, लोहारा- ५, उस्मानाबाद - ५, वाशी -३, भूम - २, तुळजापूर - १  अशी तालुकानिहाय संख्या आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत चालल्याने चिंतेचे वातवरण पसरले आहे.

 
Top