उस्मानाबाद /प्रतिनिधी
जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत मार्फत लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 26 मे 2020 रोजी उस्मानाबाद जिल्हयातील 77 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 61 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 05 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 11 व्यक्तीचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
आज पॉझिटिव्ह आलेल्या पाच रुग्णांपैकी तीन रुग्ण हे परांडा तालुक्यातील कुकडगाव येथील असून त्यांनी मुंबई येथून प्रवास केलेला आहे. एक रुग्ण कळंब तालुक्यातील भातशिरपुरा येथील असून तोही मुंबई येथून प्रवास करून आलेला आहे. तसेच उमरगा तालुक्यातील एक रुग्ण बेडगा गावातील असून या व्यक्तीनेही मुंबईतून प्रवास केलेला आहे, असे माहिती डॉक्टर सतीश आदटराव व जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर गलांडे यांनी दिली आहे.