तेर/प्रतिनिधी:-
जागतिक संग्रहालय दिनानिमीत्त तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय वस्तु संग्रहालयातील अधिकारी,कर्मचारी यांचा नरहरी बडवे यांच्या वतीने व  तेरचे तलाठी श्रीधर माळी ,ह.भ.प.दिपक महाराज खरात,कला शिक्षक नवनाथ पांचाळ  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक अमोल गोटे, किसन काळे,अविनाश राठोड,रमेश बागडे,विवेक उबाळे,सचिन मुंडे,विलास देशमुख आदींची उपस्थिती होती. 
 
Top