तेर(प्रतिनीधी)
उस्मानाबादव तालुक्यातील पळसप येथील 30 वर्षीय युवकांचा स्वँब नमुना तपासणीसाठी आज प्रयोगशाळेकडे पाठविलेआहे.
उस्मानाबाद तालुक्यातील पळसप यथील 30 वर्षीय युवक घश्यात खरखर करत असल्याने 14 मे ला  तेर (ता.उस्मानाबाद ) येथील ग्रामीण रूग्नालयात तपासणीसाठी आला.त्याला कोरोना संदर्भात कसलीही लक्षणे दिसून आलेली नाहीत.तरी दक्षतेच्या द्रष्टीकोनातू या युवकांचे स्वँब नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवून देण्यात आलेला आहे.या युवकाला तेरच्या ग्रामीण रूग्नालयातच कोरोना सहायता कक्षातच ठेवण्यात आले आहे.
 
Top