तेर/प्रतिनीधी
तेर येथील  संजय इंगळे यांच्या वतीने  माजी जिल्हा सदस्य नवनाथ इंगळे  यानी  जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्याकडे आर्सेनिक अल्बम ३०,  या  ५००० (पाच हजार) गोळ्या  सुपूर्द केल्या. यावेळी तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी यांची उपस्थिती होती. 
 
Top