तुळजापूर  /प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार सुजितसिंह ठाकूर व आमदार  राणाजगजितसिंह  पाटील यांच्या संकल्पनेतून श्री अष्टविनायक बहुउद्देशिय सामाजिक संस्था तुळजापूर च्या वतीने शहरातील गरजू विधवा महिला, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या इच्छे नुसार जे पाहिजे ते किराणा सामान खरेदीसाठी  पाचशे  रुपये प्रति कुटुंबास देऊन आपले कर्तव्य पार पाडण्यात आले.
यावेळी अध्यक्ष विकास विजयराव कदम, संस्थेचे सचिव व भाजप जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक, नंद कुमार कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
 
Top