तेर / प्रतिनिधी-
 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील आण्णासाहेब ढोबळे (५४) यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन बुधवारी (दि.१५) सकाळी ७ वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. ढोबळे यांनी शेतातील बाभळीच्या झाडास गळफास घेतला. या प्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास बीट अमंलदार प्रकाश राठोड करीत आहेत

 
Top