तुळजापूर / प्रतिनिधी-
 येथील विजय शंकर चौधरी वय 45 यांचे बुधवार दि. 22 रोजी दुपारी 12:45 वाजता दीर्घ आजाराने दु:खद निधन झाले.
तुळजापूर पत्रकार संघाच्या शहराध्यक्षा किरण चौधरी यांचे ते चुलते होते. त्यांच्या पार्थिवावर  दुपारी  चार वाजता मोतीझरा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
 
Top