परंडा / प्रतिनिधी-
कोरोना विषाणु प्रसार रोखण्यासाठी लॉक डाऊन - संचारबंदी काळात जिल्हा प्रवेश बंदी असताना परंडा नगर परिषदचे मुख्याधिकारी दिपक इंगोले हे बार्शी ( सोलापुर जिल्हा ) येथे रहातात.बार्शी - परंडा अप डाऊन करतात.त्यांची तात्काळ चौकशी करून त्यांना होमकोरनटाइन करण्यात यावे .असे निवेदन भारतीय जनता पार्टीचे परंडा शहर अध्यक्ष अॅड.जहिर चौधरी यांनी परंडा तहसिदार मार्फत जिल्हाधिकारी यांना बुधवार ( दि.२२ ) दिले आहे .निवेदनावर शहराध्यक्ष अॅड .जहिर चौधरी, समीर पठाण,अरूप कुमार ,जोयब हावरे,सद्दाम शेख, सरफराज पठाण यांची स्वाक्षरी आहे.